Childhood Obesity Clinic

uturn wellness

About UTurn Obesity Clinic

how to lose weight

वय ४५ वर्षे, मला B.P. Depression चा त्रास मागच्या ५ वर्षापासून होता. मागच्या वर्षी कोव्हिड काळात मला Sugar Detect झाली मला Sugar साठी ३ गोळ्या चालू झाल्या होत्या, हवादरम्यान मी पुर्ण निराश झालो. वाढलेले १२० किलो वजन त्यात B.P., Sugar Depression च्या गोळ्या चालू होत्या. मला आपले वजन कमी होणे शक्य नाही असे वाटू लागले. आणि १ ते २ वर्षात आपला फोटो भिंतीला लागणार हवाची सुचना मला माझे शरीर देत होते. 

मी माझा Term Insurance करुन घेतला होता. एका रात्री माझी दोन्ही मुले झोपली असताना त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहन मी ढसाढसा रडलो. तेथेच मी पुढच्या आयुष्यात U Turn घेण्याचे ठरविले. आणि पुढील सहा महिने पुर्णपणे GYM & Dieting वर पुर्ण लक्ष केंद्रित केले. त्या दरम्यान Nutrition & Diabetology थी Fellowship केली. त्यात असा काही मार्ग मिळाला की, पुढच्या सहा महिन्यात ४० किलो वजन कमी केले. माझे B.P., Sugar Chronic

 Depression च्या गोळ्या बंद झाल्या हे मात्र मला आश्चर्यचकित करणारे होते. अशा Diet Plan ने माझ्या Depression च्या गोळ्या बंद होत असतील तर जगातील कुठलाही दुर्धर आजार नीट होऊ शकतो याची मला खात्री झाली. हा एक अध्यात्मिक चमत्कारच होता. आज मी Chemical Free जीवन जगत आहे. आधीपेक्षा दुप्पट ताकदीने व उत्साहाने जगत आहे. अशाप्रकारे हा लकुपणा माझ्यासाठी वरदानच ठरले जर मी तब्येतीने बारीक असलो असतो तर आयुष्यात Diet Awareness, Nutrition & Exercise थे महत्व कधीच कळले नसते. 

ह्यामुळे मला इतर लोकांचे वाढलेले वजन व दुर्धर आजारातून आपण ह्यांना मार्ग दाखवू शकू असा विश्वास पटल्यामुळे आम्ही सर्वांसाठी U Turn Obesity Clinic चालू करण्याचे ठरविले तसेच मराठवाड्यातील पहिले Childhood Obesity Clinic चालू करत आहे. इतरांच्याही जीवनात U Tum घडविण्याची ताकद परमेश्वराने नक्कीच मला दिली आहे. असे मला वाटते व केमीकल फ्री (Medicine Free) जीवन जगणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. धन्यवाद !

Classifications of BMI

BODY MASS INDEX

CLASSIFICATION

<18.5

Underweight

18.5 - 24.9

Normal weight

25.0 - 29.9

overweight

30.0 - 34.9

obese

35.0 - 39.9

 Servere Obesity

> 40.0

Morbid Obesity

The Goals And The Basic Structure Of Our Treatment

how to lose weight? At obesity clinic , We are a pioneering institution specializing in delivering starvation free. life time slimming, superb fitness and optimum physical and mental health under medical supervision

Our Goal

“Our ultimate goal is to give you optimum, holistic, physical and mental health, life time slimming and superb fitness.”

obesity clinic

3 TYPES OF COURSES

Advance Transformation

3 Month

Spiritual Transformation

6 Month

We Treat

We Offer

What We Do Not Offer

All Round Impact On Your Health